महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Ganeshotsav 2022 : कांदा उत्पादक शेतकऱ्याने कांद्यापासून तयार केली गणरायाची मूर्ती

By

Published : Sep 1, 2022, 1:29 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

निफाड तालुक्यातील नैताळे येथील संजय साठे या कांदा उत्पादक शेतकऱ्याने Sanjay Sathe Onion Grower Farmer आपल्या घरात कांद्यापासून गणरायाची मूर्ती तयार करत गणपती बाप्पाची आपल्या घरातच स्थापना Ganpati made from onions केली. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा, कोरडा दुष्काळ, ओला दुष्काळ, यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करीत आहे. शेतकऱ्यांच्या अशा विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी संजय साठे या शेतकऱ्यांने कांद्यापासून गणरायाची मूर्ती तयार करत स्थापना Idol made to draw attention to farmers problems केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details