Raosaheb Patil Danve Made Tea : आषाढी एकादशीला रावसाहेब दानवे यांनी वारकऱ्यांसाठी बनवला चहा.....
आषाढी वारीनिमित्त राज्यभरातून वारकरी पंढरपूरला येत ( On Occasion of Ashadi Wari Warakaris to Pandharpur ) असतात. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे ( Union Minister Raosaheb Danve ) यांच्या मतदारसंघातील नागरिकसुद्धा आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला येतात. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी भोकरदन तालुक्यातील शिरसगाव मंडप येथील सुभाष वाघ यांचे फिरते हॉटेल पंढरपूरमध्ये लागले आहे. आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळ्यात प्रत्येक विसावा, मुक्कामाच्या ठिकाणी ते चहाचे छोटेसे हॉटेल लावतात त्यांचे हॉटेलमध्ये केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री श्री रावसाहेब पाटील दानवे यांनी चहा तयार करून वारकऱ्यांना वाटला. मतदारसंघातील आषाढी वारीसाठी पायी आलेल्या दिंडीमधील वारकऱ्यांना भेट देत त्यांनी आत्मियतेने विचारपूस केली. यावेळी श्री दानवे यांनी सुभाष वाघ यांच्या छोट्याशा हॉटेलला भेट दिली, तर स्वतः चहा तयार केला आणि वारकरी भाविकांना वाटला. ( Union Minister Danve made tea and served it to Warakaris )
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST