Angarki Chaturthi 2022 : अंगारकी चतुर्थीनिमित्त नवश्या गणपती गाभार्यात द्राक्षांची आरास - Navshya Ganpati temple of Nashik
नाशिक - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या टाळेबंदीनंतर आज (दि. 19 एप्रिल) पहिलीच अंगारकी चतुर्थी ( Angarki Chaturthi 2022 ) आहे. त्यामुळे नाशिक शहरात नवश्या गणपती ( Navshya Ganpati Temple of Nashik ) मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविकांची मांदियाळी पहायला मिळाली. अंगारकी चतुर्थीनिमित्त नवश्या गणपती गाभार्यात द्राक्षांची आरास करण्यात आली आ( Grapes Are Decorated in Navshya Ganpati Temple ) हे. यासाठी तब्बल 151 किलो द्राक्षांचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये हिरव्या व काळ्या द्राक्षांचा समावेश आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST