महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Heavy Rain In Kolhapur : दिवाळीच्या धामधुमीत ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार - Cloudburst situation in Jaisinghpur

By

Published : Oct 22, 2022, 1:07 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

कोल्हापूर कोल्हापूरमध्ये पावसाचा जोर वाढला Heavy Rain In Kolhapur आहे . एकीकडे दिवाळीची धांदल असताना दुसरीकडे जयसिंगपूरात ढगफुटीसदृश्य पावसाने हजेरी Cloudburst situation in Jaisinghpur लावली. अनेक घरात पाणी शिरले आहे. रात्रीच्या वेळी घरामध्ये तीन ते चार फूट पाणी शिरल्याने काही कुटुंबांचा संसार उघड्यावर Three to four feet water entered in house पडला. अनेकांना घर सोडून बाहेर पडण्याची वेळ आली. अजूनही एक ते दोन फूट पाणी घरात असल्याने ऐन दिवाळीत जयसिंगपूरमध्ये अनेक कुटुंबांची वाताहत झाली आहे. मुक्या प्राण्यांचा देखील जीव वाचवताना त्यांना शर्तीचे प्रयत्न करावे लागले आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details