महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Shiv Sena City Chief Worried : एकीकडे सुप्रीम कोर्टाची सुनावणी दुसरीकडे व्यासपीठावरील शिवसेना शहरप्रमुखाला निकालाची लागलेली हुरहूर - Kolhapur Shiv Sena Melava

By

Published : Sep 27, 2022, 2:28 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

कोल्हापूर : शिवसेनेच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर घटनापीठ निर्णय Constitutional Court will Give Decision देणार आहे. शिवसेना नेमकी कुणाची Kolhapur Shiv Sena Melava यावरून राज्याच्या राजकारणात संघर्ष CM Eknath Shinde Formed Separate Group सुरू आहे. ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे पुरावे सादर करण्यात येणार Constitution Bench by Supreme Court असल्याचीदेखील शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट बनवल्यानंतर आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात Shiv Sena City Chief is Worried About Result यावी, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. हे प्रकरण सुप्रीम कोर्टाने घटनापीठाकडे वर्ग केले होते. यावर आज सुनावणी सुरू आहे. दुसरीकडे आज कोल्हापुरात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा एका महत्त्वाच्या विषयावर मेळावा पार पडत आहे. यामध्ये शिवसेना शहरप्रमुख सुनील मोदी व्यासपीठावर असून त्यांना निकालाची हुरहूर लागल्याचे पाहायला मिळाली. मोबाईलला हेडफोन लावून सुप्रीम कोर्टाकडून काय निकाल येतो याबाबत त्यांना लागलेली हुरहूर याठिकाणी प्रकर्षाने पाहायला मिळाली. खरंतर शिवसेनेच्या अस्तित्वाची लढाई सुरू आहे. त्यामध्ये प्रत्येक निष्ठावान शिवसैनिकांची आज हीच परिस्थिती असल्याचे पाहायला मिळत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details