Dussehra 2022 : दसऱ्या मेळाव्यानिमित्त दादरसह शिवाजी पार्कवर मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त - दसऱ्या मेळाव्यानिमित्त दादरसह शिवाजी पार्कवर
मुंबई : यंदा मुंबईत ठाकरे गट आणि शिंदे गट यांचे होणारे दोन दसरा मेळावे On occasion Dussehra Melava Mumbai Police पाहता मुंबई पोलिसांनी सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर कंबर कसली आहे. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये अथवा दसरा मेळाव्याला गालबोट लागू नये, यासाठी मुंबई पोलिसांनी बीकेसीसह दादर शिवाजी पार्क येथे चोख सुरक्षा व्यवस्था strict arrangements at Shivaji Park along with Dadar ठेवलेली आहे. याचा आढावा घेतलाय आमच्या ई टिव्ही प्रतिनिधींनी.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST