महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

रावणाच्या करमणुकीसाठी चक्क रामलीलामध्ये काँटा लगावर ठुमके, व्हिडिओ व्हायरल - धार्मिक कार्यक्रमात अश्लील हावभाव असलेला डान्स

By

Published : Oct 4, 2022, 7:05 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

Video Viral उत्तर प्रदेशातील संभलमध्ये रामलीलेच्या मंचावर अश्लील नृत्य करण्यात आले आहे. Obscene dance on stage of Ramlila in Sambhal धार्मिक व्यासपीठावरील अश्लीलतेचा व्हिडिओ व्हायरल ASHLEEL DANCE VIDEO VIRAL झाल्यानंतरही प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात नाहीत. त्यामुळेच रामलीला मंचावरील अश्लील नृत्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर Hugely viral on social media मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details