Cabinet Epansion : मंत्रिमंडळ विस्तार आज करण्यात आला; शिंदे गटातील आमदारांचा शपथविधी - संदीपान भुमरे
मुंबई : राज्यात तब्बल एक महिन्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार ( Cabinet Epansion ) करण्यात आला. शिंदे गटाच्या आमदारांचा शपथविधी आज झाला. शिंदे गटाचे संजय राठोड, अब्दुल सत्तार, उदय सामंत, रवींद्र चव्हाण, तानाजी सावंत, संदीपान भुमरे, दादा भुसे, दीपक केसरकर, शंभूराज देसाई आणि गुलाबराव पाटील, रवींद्र चव्हाण ( Ravindra Chavan ) यांनी शपथ घेतली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST