महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Newborn Baby Gold Gift : तुमच्यासाठी कायपण! नेत्याच्या वाढदिवसानिमित्ताने कार्यकर्त्याने वाटल्या सोन्याच्या अंगठ्या - कार्यकर्त्यांनी केलं सोनं वाटप

By

Published : Dec 13, 2022, 7:01 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST

बीड नेत्याचा वाढदिवस म्हटलं की, कार्यकर्ते त्याचा वाढदिवस करण्यासाठी उत्सुक असतात. मात्र बीडच्या एका कार्यकर्त्यांने आगळावेगळा उपक्रम राबवत एक वेगळाच संदेश दिला आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती Gopinath Munde birth anniversary आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचा काल वाढदिवस NCP leader Sharad Pawar birthday होता. त्याच निमित्ताने On occasion 12 डिसेंबर रोजी जन्म झालेल्या नवजात बालकांना बीएम प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब मस्के यांच्याकडून सोन्याची अंगठी newborn babies given gold rings आणि मातांना साडी चोळीचे वाटप करण्यात आले. गेवराई शासकीय रुग्णालयात जन्म घेतलेल्या 12 नवजात बालकांचेही यावेळी औक्षण करण्यात आले. त्यामुळे येणाऱ्या काळात नेत्यांचे वाढदिवस साजरे करताना, मोठ मोठे हार, बुके भेट देणे किंवा पार्ट्या न करता, असे जर कार्यक्रम राबवले, तर समाजामध्ये वेगळा संदेश जाईल, असे बाळासाहेब मस्के सांगतात. Newborn Baby Gold Gift
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details