महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

NCP Women Protest : श्रद्धाच्या मारेकऱ्यांना फाशी देण्याची मागणी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांचे भाजपवर निशाना साधत आंदोलन - गुन्हेगार नराधमाला फाशी देण्याची मागणी

By

Published : Nov 18, 2022, 12:55 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST

पुणे सध्या देशभरात गाजत असलेल्या 28 वर्षे तरुणी श्रद्धाच्या हत्या प्रकरणाचा निषेध सर्वेत्र केल्या जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महिलांच्या NCP women protest वतीने पुण्यातील लाल महल येथे held Lal Mahal in Pune गुन्हेगार नराधमाला फाशी झालीच पाहिजे, अशा घोषणा देत आंदोलन protest murder case of young Shraddha करण्यात आले. श्रद्धाच्या हत्या प्रकरणात देशभरामध्ये हिंदुत्ववादी संघटना आंदोलन करत आहेत. मात्र नराधमाला कुठलीही जात नसते, पंत नसतो, धर्म नसतो, त्यामुळे त्याला फाशी Demand execution of the criminal झालीच पाहिजे. परंतु गुन्हेगाराच्या आडून राजकारण करणाऱ्या भाजपाचा सुद्धा आम्ही निषेध करत आहोत. अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने घेतली आहे. श्रद्धा हत्या प्रकरणात भाजपा जे आंदोलन करत आहे. त्यामध्ये या प्रकरणाचा तपास पूर्ण होण्या अगोदरच लव जिहाद, धर्माचे तुकडे, हिंदू धर्म खत्रे मे असं भारतीय जनता पार्टी कडून या सर्व प्रकरणाचे राजकारण केले जाते. ते दुर्दैवी असून गुन्हेगार हा गुन्हेगार असतो. त्यामुळे श्रद्धाला न्याय मिळालाच पाहिजे. त्याचबरोबर हा खटला फास्ट कोर्टात चालवण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आंदोलनात केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details