महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Mahesh Tapase : अनिल देशमुख नक्की निर्दोष सुटतील याचा मला विश्वास - महेश तपासे

By

Published : Dec 12, 2022, 3:50 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST

मुंबई राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधतांना NCP spokesperson Mahesh Tapase expressed his views माजी गृह मंत्री अनिल देशमुख आणि राज्यपाल कोश्यारी Anil Deshmukh Bell and Governor यांच्या बाबत आपले मत व्यक्त केले. माजी गृह मंत्री अनिल देशमुख Former Home Minister Anil Deshmukh यांना खोट्या वसुली प्रकरणात गोवण्यात आलं होतं. आता जी माहिती मिळाली आहे, त्यावरुन सीबीआयने या प्रकरणात त्यांना बेल दिली. सुप्रिम कोर्टाने त्यांना अर्ज देण्यासाठी 10 दिवसाचा वेळ दिला आहे. उच्च न्यायालयाचा निकाल सुप्रीम कोर्ट कायम ठेवेल, अशी आमची भावना आहे. मला विश्वास आहे की, ते नक्की निर्दाेष सुटतील. तसेच, राज्यपाल कोश्यारी Governor Bhagat Singh Koshyari यांनी अनेकदा महापुरुषांचा अपमान करुन, महाराष्ट्रातील जनतेचं मन दुखावलं आहे, असे महेश तपासे यांनी म्हणटलं आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details