Abdul Sattar मंत्री अब्दुल सत्तारांची राष्ट्रवादीने काढली प्रतिकात्मक अंत्ययात्रा - अब्दुल सत्तार
औरंगाबाद कृषिमंत्री अब्दुल सत्तार Abdul Sattar यांच्या वक्तव्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी औरंगाबादच्या क्रांतीचौकात आंदोलन केले. NCP protest against abdul sattar. यावेळी सत्तार यांची तिरडी काढण्यात आली. त्यानंतर त्यांचा पुतळा जाळून कार्यकर्त्यांनी आपला रोष व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी सत्तार यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST