Video : केंद्र आणि राज्य सरकार विरोधात राष्ट्रवादी आक्रमक, लवकरच मोठे आंदोलन - big movement soon
औरंगाबादमध्ये केंद्र आणि राज्य सरकार विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन (NCP aggressive against central and state government ) करण्यात आले. महापुरुषांबाबत राज्यपाल करत असलेले वक्तव्य आणि शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींविरोधात जोरदार घोषणा बाजी करण्यात आली. तर यावेळी काही आंदोलकांनी आपल्या शर्टवर पन्नास खोके एकदम ओके असॐ लिहीत एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांवर टीका केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST