Navratri 2022 : नवरात्रोत्सवात देवीच्या नऊ रंगातील कलश साड्यांचा ट्रेंड; देशभरासह जगभरातून मागणी - Saree available in 200 to 400 rupees
नवरात्रोत्सवात देवीच्या नऊ रंगातील कलश साड्यांना मोठी मागणी demand for nine colors Kalash saree आहे. नवरात्रोत्सवाला Navratri 2022 सुरवात झाली असून सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहेत. बाजारपेठ विविध वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.अशात देवीच्या कलश साड्यांना देखील मोठी मागणी असून नवनवीन प्रकारात आणि नऊ रंगातील साड्या भाविक खरेदी करत आहेत. भाविकांकडून तुळजाभवानी पॅटन,घागरा साडीला मोठी मागणी TuljaBhawani Pattern Ghagra saree आहे. नाशिकसह मुंबई, पुणे हैदराबाद, सांगली, सातारा, अमेरिका, युके, लंडन या ठिकाणाहून देखील भाविकांनी कलश साड्या खरेदी केल्याचं विक्रेत्यांनी सांगितले Demand for Kalash saree from Nashik Mumbai Pune America UK London आहे. 200 ते 400 रुपयांमध्ये या कलश साड्या मिळत Sarees available in 200 to 400 rupees असून याला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे .
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST