Navratri 2022 : रताळा फेणी आणि गुलाबजाम डोनेट; ईटीव्ही भारतच्या पाककला कार्यशाळेत शिका उपवासाचे पदार्थ - ईटीव्ही भारत पाककला कार्यशाळा
गणेशोत्सवानंतर आता वेध लागले ते नवरात्री उत्सवाचे (Navratri 2022). नवरात्रीच्या नऊ दिवसात अनेक भाविक उपवास (Nine Days Fasting) करतात. अशात आपण घरातल्या कमी साहित्य सामग्रीमध्ये चविष्ट उपवासाचे रताळा फेणी आणि गुलाबजाम डोनेट (Sweet potato rings and gulab jamun donat) बनू शकतो. याबाबतचं ईटीव्ही भारताच्या पाककला शाळेमध्ये माहिती देतात पाककला शिक्षिका विना खरे यांनी याबाबात माहिती दिली आहे. त्यांनी स्वत: रताळ्याची फेणी आणि गुलाबजाम डोनेट करून दाखवले आहेत. पाहूयात ईटीव्ही भारत पाककला कार्यशाळेच्या माध्यमातून (ETV Bharat Cooking Workshop)
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST