महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Navneet Rana Reaction : लोकांच्या कष्टाच्या पैशाचा कोणी दुरुपयोग करत असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे - नवनीत राणा

By

Published : Aug 1, 2022, 3:39 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

अमरावती / नवी दिल्ली : एका सामान्य पत्रकाराकडे एवढी मोठी संपत्ती असेल तर, ती संपत्ती कुठून व कशी आली. खासदार संजय राऊत ( MP Sanjay Raut ) यांना महाराष्ट्रातील जनतेला उत्तर द्यावे, अशी प्रतिक्रिया खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) यांनी दिली आहे. राऊत यांच्यावर ईडी कारवाई बाबत ( ED action against MP Sanjay Raut ) त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. एखादी व्यक्ती कोणत्याही गैर मार्गाने पैसा जमा करत असेल तर त्याचा हिशोब त्याने सरकारला देणे आवश्यक आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये राऊत हे एजंट ( Agent in Raut Mahavikas Aghadi Govt ) म्हणून काम करत होते. लोकांच्या कष्टाच्या पैशाचा कोणीही दुरुपयोग करीत असेल, तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे. संजय राऊत यांना ईडी च्या सर्व प्रश्नांची उत्तर द्यावे लागेल असे त्या म्हणाल्या.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details