महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

मतभेद विसरा, नवनीत राणा यांचा रवी राणा आणि बच्चू कडू यांना सल्ला - नवनीत राणा

By

Published : Nov 6, 2022, 10:59 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

अमरावती अचलपूरचे आमदार बच्चू कडू Bachchu Kadu आणि बडनेऱ्याचे आमदार रवी राणा Ravi Rana या दोघांमध्ये जो काही वाद सध्या सुरू आहे तो सर्व जनता पहात आहे. गत अडीच वर्ष जिल्ह्याचा कुठलाही विकास झाला नाही. आता जिल्ह्याचा विकास करण्याची संधी आहे, त्यामुळे दोन्ही आमदारांनी आपसातील मतभेद विसरावे, अशी विनंती खासदार नवनीत राणा Navneet Rana यांनी दोन्ही आमदारांना केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details