Navale Bridge accident नवले ब्रीज अपघात; प्रशासनाकडून अतिक्रमण कारवाईला सुरवात - Navale Bridge accident
पुणे रविवारी रात्री नवले पुलावर जो अपघात Navale Bridge accident झाला. त्या अपघातानंतर आज प्रशासनाच्यावतीने नवले येथील भूमकर चौक म्हणजेच जो सर्व्हिस रोड आहे. त्या रोडवरील अतिक्रमण काढण्यास प्रशासनाच्या माध्यमातून सुरवात Encroachment removal started through administration झाली आहे. मोठ्या प्रमाणावर या ठीकणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ही जी अतिक्रमणची कारवाई सुरू आहे. त्या कारवाईला स्थानिक नागरिकांकडून विरोध होत आहे, याचाच आढावा घेतला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST