Nashik Youth Video: नांदूरमध्यमेश्वर धरणाच्या पाण्यात सेल्फीसाठी तरुणाची स्टंटबाजी
नाशिक जिल्ह्यातील नांदूर-मध्यमेश्वर धरणाची ( madhyeshwar dam ) पातळी मुसळधार पावसानं वाढली आहे. पाण्याचं हे रौद्ररुप पाहण्यासाठी नाशिककरांनी ( Nashik ) गर्दी करत आहेत. पण याच पाण्यात सेल्फीसाठी तरुणांची स्टंटबाजी सुरु आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST