Nashik Central Jail कैद्यांचा कारागृह रक्षकांवरच हल्ला नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात धक्कादायक प्रकार समोर
Nashik Central Jail नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये कैद्यांनी पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे बॅरेक का चेंज केलं असा सवाल या पोलीस कर्मचाऱ्याने या कैद्यांना केल्याने या कैद्यांनी प्रभू चरण पाटील या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली Nashik Central Jail खुनाच्या गुन्ह्यातील या आरोपींनी ही मारहाण केली आहे गंंभीर गुन्ह्यांतील कैद्यांनी कारागृह रक्षकांवरच हल्ला चढवल्याची घटना समाेर आली आहे 10 ते 12 कैद्यांनी हा हल्ला चढविला 1 महिन्यांपूर्वीच पुण्यातील येरवडा कारागृहातून हे कैदी नाशिकला आणण्यात आले हाेते
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST