Nana Patole on Congress controversy : काँग्रेस पक्षांतर्गत कुठलाही वाद नाही- नाना पटोले - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ठराव राहुल गांधी
मुंबई: काँग्रेस नेते राहुल गांधी यांना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष (Rahul Gandhi Congress National President) करावे, असा ठराव काल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने एकमताने पारित (Maharashtra State Congress Resolution Rahul Gandhi) केला; परंतु या ठरावाला पृथ्वीराज चव्हाण यांनी विरोध (Maharashtra Congress Leader pruthviraj Chavan) केल्याचे समजत आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी अशोक चव्हाण (Maharashtra Congress Leader Ashok Chavan) यांची वर्णी लागणार असून सध्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Maharashtra Congress State President Nana Patole) यांना पाय उतार व्हावे लागणार आहे अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. अशा अनेक पक्षांतर्गत घडामोडीबाबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी खास बातचीत केली आहे, आमचे प्रतिनिधी संजय पिळणकर यांनी.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST