महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री गडकरी म्युझिक फाउंटन बघण्यात दंग - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी फुटाळा कारंजा

By

Published : Dec 23, 2022, 11:08 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

नागपूर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपुरात उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठा फुटाळा कारंजा Nagpur Musical Fountain At Futala Lake आणि त्याच्या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र विधी मंडळाच्या सदस्यांसाठी याचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, महाराष्ट्रातील सर्व मंत्री, आमदार आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते फुटाळा म्युझिकल शोला मिळालेला स्कॉच पुरस्कार फुटाळा प्रकल्पाच्या टीमला प्रदान करण्यात Scotch Award to Futala Project Team आला. नागपुरातील फुटाळा तालाब येथील सर्वात उंच तरंगणाऱ्या म्युझिकल फाउंटनच्या पाण्याने बनवलेल्या स्क्रीनवर प्रेक्षकांना देशाच्या स्वातंत्र्याचा आणि नागपूरचा इतिहास अमिताभ बच्चन,गुलजार आणि नाना पाटेकर यांच्या आवाजात ऐकायला World Largest Musical Fountain मिळेल.
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details