महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO सीमावर्ती भागासाठी आमची भूमिका स्पष्ट, कर्नाटकबद्दल नाराजी व्यक्त करणार - शंभूराज देसाई - Shambhuraj Desai Displeasure About Karnataka

By

Published : Dec 21, 2022, 1:01 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

नागपूर सीमावादावर कर्नाटक सरकारने काय भूमिका घ्यावी हा त्यांचा विषय पण आमची सर्वपक्षीय भूमिका स्पष्ट Shambhuraj Desai Stand On Border Issues आहे. सीमावर्ती भागातील सर्वच गावातील लोकांची भूमिका ही मराठी भाषिक म्हणून एक आहे. सुप्रीम कोर्टात आम्ही आमची भूमिका मांडत आहोत, दुसऱ्या बाजूने केंद्राने आम्हाला मदत करावी हा प्रयत्न आहे. आपण प्रभावी आणि मजबूत प्रस्ताव सभागृहात Shambhuraj Desai Displeasure About Karnataka मांडू. आपल्या नागरिकांना कसा न्याय देऊ हा प्रयत्न Concern About Border Areas Citizen आहे. आक्रमक होऊन प्रश्न चिघळावयाचा नसल्याचे शंभूराज देसाई म्हणाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या समोर कुणीही कुणाला ये-जा करताना अडविणार Nagpur Assembly Session Shambhuraj Desai नाही.
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details