VIDEO विधानसभेचे अध्यक्ष भ्रष्टाचाराला पाठीशी घालत आहेत - जितेंद्र आव्हाड
नागपूर टीईटी घोटाळ्याबद्दल विरोधीपक्ष नेते अजित पवारांनी प्रश्न उपस्थित Ajit Pawar Raised TET Scam Question केला होता. तो प्रश्न आजसाठी राखून ठेवण्यात आला होता, त्यामुळे अजित पवार यांनी आज तो पुन्हा प्रश्न विचारला. मात्र त्यावर काहीही कारवाई नाही, याचाच अर्थ आहे की विधानसभेचे अध्यक्ष भ्रष्टाचाराला पाठीशी घालत Assembly Speaker Hiding Corruption आहे. कारण एक मोठा मंत्री या घोटाळ्यामध्ये गुंतलेला आहे. अब्दुल सत्तारांचा घोटाळा असो, किंवा दादा भुसे यांचा प्रकरण असो, आम्ही बोलण्याचा प्रयत्न करतो प्रश्न उचलतो. भ्रष्टाचारावर सभागृहात आम्हाला बोलू दिले जात Corruption Discussion Not Allowed In House नाही. सोबतच केलेल्या भ्रष्टाचाराला राजाश्रय देत आहे असा आरोप करण्यात आला आहे. अजित पवारांनी टाकलेला प्रश्न घेण्यात आला नाही. म्हणून अजित पवारांनी पॉईंट ऑफ ऑर्डर मार्फत मुद्दा उपस्थित केला. मात्र अध्यक्षांनी आपले सरकार भ्रष्ट Nagpur Assembly Session आहे, हे पुन्हा एकदा सभागृहात सिद्ध होऊ नये म्हणून असा निर्णय दिला असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी Jitendra Awhad Allegation On TET Scam केला आहे. उद्या विधानसभेत शिंदे फडणवीस सरकारच्या एका मंत्राचा मोठा घोटाळा बाहेर काढणार असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी जाहिर केले. 150 एकर जागेचा घोटाळा असून उद्या त्याचे सभागृहात पुरावे देणार असल्याचे ते म्हणाले आहेत. उद्या पर्यंत वाट बघा असे देखील ते म्हणाले आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST