VIDEO राज्य सरकार सीमा प्रश्नावर भूमिका घेऊ शकत नाही..विरोधकांचे आंदोलन
नागपूर नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाच्या Nagpur Assembly Session 2022 पाचव्या दिवासाच्या सुरूवातीलाच विरोधक सीमा प्रश्नी चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला Opposition Protest On Border Issue मिळाले. बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी, संतपूरसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजेच्या घोषणादेत विरोधकांचे विधानसभा पायऱ्यांवर आंदोलन सुरू Protest On Assembly Steps Over Border Issue केले. यावेळी विरोधकांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्री विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कर्नाटक सरकारने त्यांच्या विधानसभेत ठराव केला, मात्र महाराष्ट्र सरकार अद्यापही ठराव करू शकलेला नाही, त्यामुळे आपले सरकार सीमा प्रश्नी भूमिका घेऊ शकत नसल्याचा आरोप विरोधकांनी केला Maharashtra Karnataka border issue आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST