Muslim Shivling Jalabhishek Video उलेमांच्या फतव्यांची पर्वा नाही.. मुस्लिम व्यक्तीने शिवलिंगावर केला जलाभिषेक - Muslim Shivling Jalabhishek Saharanpur UP
सहारनपूरमध्ये देवबंदमधील उलेमांच्या फतव्याला बगल देत एका मुस्लिम व्यक्तीने शिवलिंगाचा जलाभिषेक केला Muslim Shivling Jalabhishek आणि मंत्रोच्चार करून त्याची पूजाही केली. याचा व्हिडिओही Muslim Shivling Jalabhishek Video सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. जलाभिषेक करणारी व्यक्ती भोलेनाथ हे आपले आराध्य दैवत असल्याचे सांगतात.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST