महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Mumbai Building Collapse Updates: कुर्ला नेहरूनगर इमारत दुर्घटनेत तिघांचा मृत्यू - Mumbai Building Collapse

By

Published : Jun 28, 2022, 1:33 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST

कुर्ला नेहरूनगर येथील एक धोकादायक इमारत काल रात्री कोसळली. ही चार मजली इमारत बाजूच्या इमारतीवर कोसळली ( Building Collapsed ) असून, या इमारतीमध्ये 25 ते 30 लोक अडकल्याची माहिती येथील स्थानिक लोकांकडून दिली जात आहे. यापैकी 12 लोकांना मुंबई ( Mumbai ) अग्निशमन दल आणि एनडीआरएफ यांनी बाहेर काढले आहेत. सायन तसेच राजेवाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details