Mumbai Dahi Handi Festival 2022 मुंबईतील दहीहंडीचा उत्साह शिगेला - श्रीकृष्ण जन्माष्टमी 2022
मुंबई - दहीहंडीवरील निर्बंध उठल्यानंतर मुंबईतील दहीहंडीचा उत्साह Mumbai Dahi Handi Festival 2022 यंदा शिगेला पोहोचला आहे. मुंबईतील प्रत्येक रस्त्यावर केवळ गोविंदा आला रे आला हाच नाद घुमतो आहे. तर गोविंदा पथक रस्त्यावर फेर धरून नाचत आहेत. श्रीकृष्ण जन्माष्टमी Shri Krishna Janmashtami 2022 नंतर दुसरा दिवस मुंबईत गोपाळकाला अर्थात दहीहंडी उत्सव Dahi Handi Festival म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सर्व बालगोपाळ मुंबईच्या रस्त्यावर दहीहंडी फोडण्यासाठी उतरतात गोविंदा आला रे आला या गीताच्या ठेक्यावर ताल धरत सर्व रस्त्यांवर गोविंदाच दिसतात.
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST