MP Supriya Sule न्यूज चॅनलमधील मुली साडी का नेसत नाही, सुप्रिया सुळेंचा सवाल - खासदार सुप्रिया सुळे
🎬 Watch Now: Feature Video
पिंपरी चिंचवड न्यूज चॅनलमधील मुली साडी का नेसत नाहीत. शर्ट आणि ट्राउझर का घालतात. मराठी भाषा बोलता मग मराठी संस्कृती सारखे कपडे का घालत नाहीत. असा सवाल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे MP Supriya Sule यांनी केला आहे. त्या पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित मराठी पत्रकार परिषदेच्या 43 व्या अधिवेशनात बोलत Marathi press conference 43rd Convention होत्या. पत्रकार हा फॅशन आयकॉन नाही. तसे नेते ही फॅशन आयकॉन नाहीत असे देखील सुळे ह्यांनी म्हटले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी न्यूजन चॅनलमधील काम करणाऱ्या मुलीबद्दल बोलताना अनेक प्रश्न उपस्थित करत नाराजी व्यक्त केली आहे. संभाजी भिडे यांनी महिला पत्रकाराला टिकली का लावत नाही, असा प्रश्न विचारल्याने वाद निर्माण झाला होता.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST