महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Video ऑन ड्युटी दारू पिऊन झुलत झुलत पोलिसाने रस्त्यावरच काढले स्वतःचे कपडे.. झाला सस्पेंड.. पहा व्हिडीओ - हरदामध्ये दारूच्या नशेत कॉन्स्टेबलचा तमाशा

By

Published : Dec 24, 2022, 7:48 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

हरदा (मध्य प्रदेश) : सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पोलीस हवालदाराची कृती पाहून एसपींनी त्याला तत्काळ निलंबित केले आहे. हरदाचे पोलिस अधीक्षक मनीष कुमार अग्रवाल यांनी सांगितले की, शुक्रवारी संध्याकाळी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर आल्यावर तत्काळ कारवाई करण्यात आली. व्हायरल व्हिडिओमध्ये, हरदा शहरातील एका रस्त्यावर एक कथित मद्यधुंद पोलीस हवालदार आणि एक शर्टलेस माणूस एकमेकांशी वाद घालताना दिसत आहे. वादाच्या वेळी, पोलीस हा रस्त्यावर गुडघे टेकून खाली बसतो आणि त्याचा गणवेश काढू Drunk constable Takes Off uniform लागतो. आधी तो आपला शर्ट काढून पाहणाऱ्यांच्या दिशेने फेकतो आणि नंतर त्याची पॅन्ट काढतो आणि नंतर त्या माणसाशी वाद घालतो. एसपी अग्रवाल यांनी सांगितले की, पोलीस कॉन्स्टेबल मांडवी यांचा सहा महिन्यांपूर्वी दारूच्या नशेत अपघात झाला होता. त्यावेळी त्यांना समुपदेशनासाठी जाण्याचा सल्ला देण्यात Drunk constable Tamasha in harda आला. या प्रकारानंतर त्याला निलंबित करण्यात आले आहे. MP police Drunk constable
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details