महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

MP Navneet Rana राणा कडू वादावर नवनीत राणा म्हणाल्या, तो माझा विषय नाही... - रवी राणा

By

Published : Nov 3, 2022, 1:22 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

नागपूर रवी राणा आणि बच्च कडू वादाच्या विषयावर dispute between Ravi Rana and Bacchu Kadu मला काही बोलयचे नाही. तो माझा विषय नाही. मी माझ्या कामावर लक्ष देते माझं काम मला महत्त्वाचे आहे. या शब्दात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी उत्तर दिले MP Navneet Rana reacts on dispute आहे. दोन्ही नेते माझापेक्षा जास्त अनुभवी आहे. त्यामुळे यावर बोलणे योग्य नसल्याचे त्या म्हणाल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आमचे नेते आहे. ते म्हणतील तसेच होईल. रवी राणा यांची पत्नी घरी आहे. बाहेर मी लोकसेवक आहे. असे त्या MP Navneet Rana on Ravi Rana and Bacchu Kadu म्हणाल्या.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details