महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

MP Navneet Rana In Loksabha: अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी खासदार नवनीत राणा लोकसभेत आक्रमक - MP Navneet Rana raised Amravati issues

By

Published : Dec 14, 2022, 6:23 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST

अमरावती जिल्ह्यातील पाण्याच्या प्रश्नांसह आरोग्य संबंधित अडचणी तसेच शेतकऱ्यांना पांदण रस्ते मिळावेत आणि अमरावती शहर थेट दिल्लीशी जोडले जावे यासाठी वंदे मातरम एक्सप्रेस अमरावतीवरून धावावी याकरिता खासदार नवनीत राणा MP Navneet Rana In Loksabha यांनी आज लोकसभेत अतिशय तळमळीने विषय MP Navneet Rana raised Amravati issues मांडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हर घर जल योजनेअंतर्गत अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक घरात नळ योजना पोहोचावी यासाठी आमचे प्रयत्न आहेत. अमरावती लोकसभा मतदारसंघात एकूण 12 धरणे आहेत. ही सर्व धरणे एकमेकांशी जोडली गेली तर प्रत्येक गावात मुबलक पाणी Amravati Water Supply मिळेल. या योजनेच्या माध्यमातून मेळघाटातील आदिवासी जनतेपर्यंत देखील पाणी पोहोचेल असे खासदार नवनीत राणा म्हणाल्या. Latest news from यासह खासदार नवनीत राणा यांनी अमरावतीत वैद्यकीय महाविद्यालय Medical Collage Amravati त्वरित सुरू व्हावे, ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकांचे सौंदर्यीकरण व्हावे आणि पांदन रस्त्यांचा विकास व्हावा हे मुद्देही मांडले. development of Amravati district
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details