love jihad Amravati लव्ह जिहाद मुद्द्यावरुन खासदार नवनीत राणांचा पोलीस स्टेशन मध्ये राडा - पोलीस स्टेशन मध्ये राडा
खासदार नवनीत राणा यांनी (MP Navneet Rana) लव्ह जिहाद प्रकरणावरुन (issue of love jihad Amravati) आक्रमक झाल्या आहेत. अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये (Rajapeth Police Station) जावून त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. एका युवतीला मुस्लिम युवकाने पळून नेल्यामुळे खळबळ ( Amravati Love Jihad Case ) उडाली. विश्व हिंदू परिषद आणि भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते राजापेठ पोलिस ठाण्यात धडकले. पोलिसांनी या प्रकरणात आरोपी युवकाला अटक केली मात्र युवती नेमकी कुठे आहे. याबाबत भाजप कार्यकर्त्यांकडून पोलिसांना विचारले जात असतानाच खासदार नवनीत राणा ( Navneet Rana ) ह्या देखील पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. यावेळी त्यांनी पोलीस निरीक्षक ठाकरे ( Police Inspector Thackeray ) यांना आमची मुलगी कुठे आहे? असा सवाल करत. राडा केला यावेळी त्यांनी माझा फोन रेकाॅर्ड का केला असे विचारत पोलीसांशी चांगलीच हुज्जत घातली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST