Love Jihad in Amravati माझं फोन रेकॉर्डिंग का केलं ? खासदार नवनीत राणांचा पोलिसांना सवाल - Navneet Rana Police Station Full
अमरावती नुकतेच आंतरधर्मीय लग्न झालेल्या हिंदू मुलीला तिच्या पतीने डांबून ठेवलं आहे. Love Jihad in Amravati पीडित मुलीच्या कुटुंबियांनी माझ्याकडे तक्रार केली आहे. पोलिसांनी पीडित मुलीला पोलीस स्टेशनमध्ये Rajapeth Police Station आणावं. पोलीस या प्रकरणी तपासाला एवढा उशीर का करतायेत, असा सवाल करत खासदार नवनीत राणा MP Navneet Rana यांनी पोलीस स्टेशनमध्ये गोंधळ घातला. MP Navneet Rana Make Argument तसेच त्यांचा फोन कॉल पोलीस ठाणेदाराने रेकॉर्ड केल्याने कोणत्या अधिकारात तुम्ही माझा फोन रेकॉर्ड केला अशी विचारणा करत त्या पोलिसांवर भडकल्या. जवळपास २० मिनिटे हा राडा सुरु होता. यावरुन माझं फोन रेकॉर्डिंग का केले असल्याचा सवाल खासदार नवनीत राणांनी पोलिसांना केले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST