महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Diwali 2022 खासदार नवनीत राणांनी दिवाळीनिमित्त स्वतः बनवले फराळाचे पदार्थ, पाहा व्हिडिओ - MP Navneet Rana

By

Published : Oct 22, 2022, 6:32 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

Diwali Festival 2022 अमरावती अमरावतीच्या खासदार नवनीत राणा MP Navneet Rana यांनी दिवाळीच्या परवावर आपल्या घरी स्वतः चकली, शंकरपाळे आधी फराळाचे पदार्थ बनवले आहे. फराळाचे पदार्थ बनविण्याचा आनंद घेतानाच त्यांनी हे पदार्थ बनविण्याकरिता आपल्या सासूबाईंचे मार्गदर्शन घेतले आहे. करंज्या आणि त्यांनी स्वतः साच्या मधून चकल्या काढल्या आणि त्या तेलात तळले आहेत. शंकरपाळी देखील त्यांनी स्वतःच बनविले. दिवाळीच्या दिवसात कोणाच्या घरी गेलो की आपल्यासमोर छानसा फराळाचा आस्वाद मिळत आहे. त्यामुळे आपण देखील असेच छानसे फराळाचे पदार्थ स्वतः बनवायचा मी प्रयत्न केला असल्याचे खासदार नवनीत राणा सागितले आहे. फराळाचे पदार्थ तयार करण्यासाठी मला माझ्या सासू- आणि सासऱ्यांसह मुलांनी प्रोत्साहन दिले आहे. आता मी बनविलेले फराळाचे पदार्थ सर्वात आधी या चौघांनाच खायला देणार असल्याचे देखील खासदार नवनीत राणा म्हणाले आहेत. आमदार रवी राणा MLA Ravi Rana हे आवडतात की नाही, याबाबत त्यांनाच सर्वांनी विचारावे असे देखील खासदार नवनीत राणा म्हणाले आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details