महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

MP Hina Gavit वडिलांना आदिवासी विकास मंत्रीपद दिल्यास त्यांना पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न करतील - MP Hina Gavit

By

Published : Aug 13, 2022, 10:20 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST

मुंबई कालच्या मंत्रिमंडळात वर्णी लागलेले नंदुरबारचे प्रतिनिधित्व करणारे डॉक्टर विजयकुमार गावित Vijayakumar Gavit यांना तब्बल आठ वर्षानंतर मंत्रिपदाची संधी मिळाली असली तरी आदिवासी विकास विभाग Department of Tribal Development संजय गांधी योजनेतील गैरव्यवहार प्रकरणी भ्रष्टाचाराचे Corruption in Sanjay Gandhi Yojana आरोप करणाऱ्या भाजपनेच त्यांना मंत्री पदाची संधी दिली आहे. यावरून विरोधकाकडून विजयकुमार गावी यांच्यावर टीका होत आहे. या घोटाळ्याच्या चौकशीसाठी नेमलेल्या न्यायमूर्ती सावंत आयोगाने Justice Sawant Commission गावीत यांच्यावर ताशेरे ओढले होते. परंतु हे सर्व बाजूला सारत भाजपने पुन्हा मंत्रीपदाची माळ त्यांच्या गळ्यात टाकली आहे. या सर्व प्रकरणावर त्याचबरोबर आता पुन्हा त्यांच्याकडे आदिवासी विकास मंत्री पद दिले Tribal Development Minister जाऊ शकतो अशी चर्चाही आहे, या सर्व प्रश्नांवर विजयकुमार गावित व त्यांची कन्या खासदार हिना गावित MP Hina Gavit यांच्याशी खास बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी संजय पिळणकर यांनी.
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details