महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Bhagwat Geeta : ... तो भगवंताला अत्यंत प्रिय आहे..श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले परमरहस्य - भागवत गीता

By

Published : Dec 9, 2022, 6:59 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST

ज्याप्रमाणे एकटा सूर्य या संपूर्ण विश्वाला प्रकाशित करतो, त्याचप्रमाणे शरीरात असलेला आत्मा संपूर्ण शरीराला चैतन्याने प्रकाशित करतो. जे आपले चित्त परमात्म्यामध्ये एकाग्र करतात आणि परमात्म्याला अत्यंत भक्तीभावाने पूजण्यात मग्न असतात, तेच परम सिद्ध मानले जातात. जो कोणाला दुखावत नाही आणि जो दुसऱ्याला त्रास देत नाही, जो सुख-दु:खात, भय-चिंता यांत एकरूप राहतो, तो भगवंताला अत्यंत प्रिय आहे. Geeta Sar. Motivational Quotes. श्रीकृष्ण अर्जुन गीता. Shrikrushna Arjun updesh प्रेरणादायी विचार Aaj Ki Prerna . Geeta Gyan . Bhagwat Geeta. भागवत गीता. आजचीप्रेरणा .
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details