Geeta एक आत्मा संपूर्ण शरीराला चैतन्याने प्रकाशित करतो, वाचा आजची प्रेरणा - प्रेरणा 28 ऑक्टोबर 2022
ज्याप्रमाणे एकटा सूर्य संपूर्ण विश्वाला प्रकाशित करतो, त्याचप्रमाणे शरीरातील एक आत्मा संपूर्ण शरीराला चैतन्याने प्रकाशित करतो. जे आपले चित्त भगवंतावर एकाग्र करतात आणि परम भक्तीभावाने भगवंताची उपासना करण्यात मग्न असतात, तेच परम सिद्ध मानले जातात. जो कोणाचीही हानी करत नाही आणि जो दुस-याला त्रास देत नाही, जो सुख-दु:खात समान आहे, भय-चिंतेत आहे, तो भगवंताला अत्यंत प्रिय आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST