महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 16, 2022, 12:25 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

ETV Bharat / videos

Brutally attack : किरकोळ गोष्टींवरून झाले भांडण; सासूला सुनेकडून बेदम मारहाण

सुनेने सासूवर अमानुष हल्ला Daughter in law brutally attacked mother in law केल्याची घटना कोडगू जिल्ह्यातील कुशलनगर तालुक्यातील मुलुसोगे गावात घडली. सासू आणि सुनेमध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून अनेकदा भांडण Often fights over small things होत असे. बुधवारी भांडण वाढले आणि संतापलेल्या सुनेने सासूला मारहाण केली. भांडण थांबवण्यासाठी पतीने पत्नीला चापट मारली. मात्र, पत्नीने आपले कृत्य सुरूच ठेवले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details