Unstable Boy Composed 75 Music : अवघ्या 19 वर्षात 150 हून अधिक फ्रॅक्चर, तरीही 75 गाणी रचणारा संगीतकार
मूळचा सुरतचा मात्र सध्या न्यू जर्सी येथे राहणारा १९ वर्षीय स्पर्श शाह रॅपर, गायक, गीतकार आहे. एक अत्यंत दुर्मिळ विकार म्हणजे ऑस्टियोजेनेसिस त्याला झाला होता. त्याच्या जन्माच्या वेळीच त्याची हाडे तुटली unstable young boy composed 75 music होती. वयाच्या 19 व्या वर्षापर्यंत 150 हून अधिक फ्रॅक्चर झाले आहेत. अशा परिस्थितीतून तो जगत आहेत. पण त्याकडे तो सकारात्मकतेने पाहतो. 150 फ्रॅक्चरच्या वेदनांना तो देवाने दिलेली गूढ शक्ती मानतो. तो सध्या जगातील सर्वोत्कृष्ट संगीत अकादमी ब्रॅकली येथे बॅचलरच्या दुसऱ्या वर्षाला आहे. शारीरिक आणि मानसिक वेदना कमी करण्यासाठी त्यांनी संगीताचा अवलंब music can relieve physical and mental pain केला. अलीकडेच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही स्थान मिळाले Guinness Book of World Records आहे. अवघ्या 19 वर्षांचा तरुण केवळ भारतासाठीच नाही तर जगभरातील कोट्यवधी लोकांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व बनला आहे. जेव्हा वेदना होतात तेव्हा संगीत त्यातून बाहेर काढू शकते असे त्याचे म्हणणे आहे. शास्त्रीय संगीत हिप हॉप, रॅप या संगीतासह 75 हून अधिक गाणी त्याने लिहिली आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST