महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

मनसेच्या कार्यकर्त्यांचे राज ठाकरे यांना रिटर्न गिफ्ट; 11 पैकी 7 ग्रामपंचायतींवर विजय - MNS workers return gift to Raj Thackeray

By

Published : Sep 20, 2022, 3:55 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

चंद्रपूर - यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत आणि नगर पंचायत निवडणुकीत बंपर विजय मिळवून विदर्भात पोहोचलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कार्यकर्त्यांनी रिटर्न गिफ्ट दिली आहे. मनसेचे २८ उमेदवार विजयी झाले आहेत. 11 ग्रामपंचायतींपैकी 7 ग्रामपंचायतींनी बहुमत मिळविले आहे, काल निवडणुकीचा निकाल जाहीर झाला, आणि योगायोगाने आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे चंद्रपुरात आहेत, त्यामुळे सर्व विजयी उमेदवार आपल्या कार्यकर्त्यांसह चंद्रपूरला राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी पोहोचले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details