Video : भोंग्यात अजान सुरू असताना मनसे कार्यकर्त्यांनी मोठ्या आवाजात लावले हनुमान चालीसा - मनसे कार्यकर्ते वाशिम
वाशिम - राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे झालेल्या सभेत चार तारखेच अलिमेंटम दिल होत. मशिदीवरचे भोंगे उतरवा अन्यथा मशिदीसमोर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावा अस आव्हान मनसे कार्यकर्ते ना सभेत केलं होत. याचे पडसाद आता वाशिम मध्ये सुद्धा पाहायला मिळाले आज सकाळी मुस्लिम बांधवांची अजाण भोंग्यात सुरू असताना मनसे कार्यकर्तेनी मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावण्यात आला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST