Misal Mahotsav मिसळ महोत्सवात राज ठाकरेंचे हजेरी, पाहा व्हिडिओ - Raj Thackeray visited Misal Mohatsava
मुंबई महानगरपालिका निवडणूक Municipal election डोळ्या समोर ठेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे MNS President Raj Thackeray यांनी छोट्या छोट्या कार्यक्रमाला हजेरी लावायला सुरुवात केली आहे. पुणे दौऱ्यानंतर आज बोरवलीतील मिसळ महोत्सव राज ठाकरे MNS President Raj Thackeray visited Misal Mohatsava यांनी लावली हजेरी Raj Thackeray presence at Misal Mahotsav लावली. तेथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. दहिसर पूर्व येथील मागाठाणे विधानसभेच्या प्रभाग क्रमांक १२ मध्ये भव्य मिसळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ३ दिवसांच्या मेळाव्यात महाराष्ट्रातील विविध प्रसिद्ध पदार्थांचे आयोजन Organizing various famous dishes of Maharashtra करण्यात आले होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST