Raj Thackeray to welcome ganapati Bappa राज ठाकरे यांच्या घरी बाप्पाचे आगमन - ganeshotsav 2022
मुंबई राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी बाप्पाचे आगमन झाले आहे. MNS President raj Thackeray संपूर्ण ठाकरे कुटुंबियांनी यावेळी थाटामाटात स्थापना केली आहे. Raj Thackeray to welcome ganapati Bapp अमित ठाकरे यांचा मुलगा कियान याचा हा पहिलाच गणेशोत्सव असल्याने ठाकरे कुटुंब यात उत्साहाचं वातावरण असल्याचे यावेळी पाहायला मिळाले. ganapati Bappa in ganeshotsav 2022 राज ठाकरे यांनी स्वतः अमित ठाकरे यांच्या पत्नी आणि यान यांचा बाप्पासोबत फोटो काढत बाप्पाची स्थापना केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST