Mahavikas Aghadi protest : अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यासाठी खोके आणि बोके घेऊन विरोधकांचे विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन - winter session 2022
50 खोके एकदम ओकेच्या घोषणेनंतर आज महाविकास आघाडीचे आमदार Mahavikas Aghadi protest प्रत्यक्षात खोके आणि बोके घेऊन विधानसभेत दाखल झाले आहेत. MLAs of Mahavikas Aghadi खोके आणि बोक्याना घेऊन विरोधकांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर जोरदार प्रदर्शन केले आहे. protested strongly on steps of assembly यावेळी विरोधकांनी शेतकरी हैराण सत्तार खातो गायरानच्या घोषणा देत खोके वाल्यांची हकालपट्टी करा protest for resignation of abdul sattar अशी मागणी केली आहे. winter session 2022
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST