महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Dussehara Melava : एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्याला आमदार संतोष बांगर यांचं मोठं शक्तिप्रदर्शन - MLA Santosh Bangar Power Show

By

Published : Oct 5, 2022, 5:51 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

मुंबई : यंदा पहिल्यांदाच बीकेसीवर BKC Dussehara Melava एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा संपन्न होत Eknath Shinde Dussehara Melava in Mumbai आहे. हा दसरा मेळावा ऐतिहासिक करण्यासाठी शिंदे गटाच्या आमदारांनी कंबर कसली असून हिंगोलीचे आमदार संतोष बांगर हे हजारो कार्यकर्त्यांसहीत या दसरा मेळाव्याला उपस्थित MLA Santosh Bangar Power Show झाले आहे. हा मेळावा आतापर्यंतचे गर्दीचे सर्व रेकॉर्ड तोडणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्याशी खास बातचीत केली आहे, आमचे प्रतिनिधी संजय पिळणकर यांनी. Dussehara Melava 2022
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details