महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

भविष्यात अजित पवार मुख्यमंत्री झाले तर.. आमदार रोहित पवार यांनी ही दिली प्रतिक्रिया - कर्जत जामखेड विधानसभा विधानसभा निवडणूक

By

Published : Oct 27, 2022, 3:48 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST

बारामती पुणे भविष्यामध्ये राष्ट्रवादीचा आणि अजितदादांसारखा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला तर त्याचा आनंद आहे. पक्षाला त्याचा मोठा फायदा होईल, अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी बारामतीत Rohit Pawar on Ajit Pawars CM post पत्रकारांशी बोलताना दिली. राणे पुत्रांनी कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाविषयी केलेल्या भाष्यावर आमदार पवार म्हणाले, या नीलेश व नितेश राणे यांनी २०२४ ला माझ्या मतदारसंघात यावे. तेथील जनतेवर माझा विश्वास आहे. मी जिंकेल न जिंकेल हे राणे नव्हे तर जनता Rohit Pawar challenge Nilesh Rane ठरवेल. काहींना हवेत बोलायची सवय आहे. २०२४ तेथे कोणीही Karjat Jamkhed assembly election येवू द्या. कोण जिंकतय बघू.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details