Ravi Rana Demand Form SIT सुशांतसिंग राजपूत व दिशा सालीयन प्रकरणी आमदार रवी राणा आक्रमक - आमदार रवी राणांची आदित्य ठाकरेंवर टीका
अमरावती - सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियन Sushant Singh Rajput And Disha Salian Death Case यांच्या मृत्यूप्रकरणी बडनेराचे आमदार रवी राणा MLA Ravi Rana Demand Form SIT Against Aditya Thackeray हे आक्रमक झाले. या प्रकरणी आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करण्याची मागणी विधिमंडळात करणार असल्याचे त्यांनी सांगतले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Cm Eknath Shinde आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याप्रकरणी एसआयटी नेमण्याची मागणी आ राणा यांनी केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST