Tirthkshetra Tuljapur Railway, तिर्थक्षेत्र तुळजापूरसाठी ४५२ कोटी मंजूर, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सरकारचे मानले आभार - तिर्थक्षेत्र तुळजापूर
उस्मानाबाद आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत उस्मानाबाद जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा निर्णय घेण्यात आला state government approved Rs 452 crore 46 lakh आहे. श्री तुळजाभवानी तीर्थस्थान रेल्वेच्या नकाशावर येणार आहे. सोलापुर तुळजापुर उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारने आपल्या हिस्याचे ४५२ कोटी ४६ लाख रुपये मंजुर केल्यामुळे देशभरातील लाखो देवीभक्तांना याचा फायदा होणार Tirthkshetra tuljapur railway line आहे. तुळजापुर तिर्थक्षेत्र हे रेल्वेने जोडले जावे, हि मागणी अनेकडीवसापासूनची होती, ती आता सत्यात उतरताना दिसतेय. सोलापुर तुळजापुर उस्मानाबाद रेल्वेमार्ग मंजुर झाला होता. त्याचे सर्वेक्षण सुध्दा झाले होते. परंतु राज्य सरकारने आपल्या हिस्याची रक्कम दिली नसल्याने अनेक काम रेंगाळली होती. आता या कामांना गती मिळणार असून तुळजापुर तालुक्यातील काही गावातील जमीनीचे अधिगृहण करण्याचे काम सुरु होते. निधीमुळे या रेल्वे मार्गाचे काम संथ गतीने सुरु Reacting MLA Ranajgajitsinh Patil होते. यावर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सरकारचे आभार मानले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST