महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

MLA Bharat Gogawale, साईबाबांनी त्यांना सदबुध्दी द्यावी, आम्ही चांगले काम करु - आमदार भरत गोगावले - आमदार भरत गोगावले शिर्डीत

By

Published : Dec 31, 2022, 1:29 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST

अहमदनगर विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव आणन्यासाठी संंख्याबळ असायला MLA Bharat Gogawale criticized MVA Leaders हवे. मात्र तेवढे संख्याबळ आपल्याकडे नाही, हे महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांना कळालेच नाही. लक्ष विचलीत करण्याचा तो प्रकार होता. मात्र अजीत दादांना किती संख्याबळ हवेय, आपल्याकडे किती आहे, हे चांगले माहीत आहे. त्यामुळेच त्यांनी अविश्वास ठराव आणु नका, असा सल्ला दिल्याचे भरत गोगावलेंनी MLA Bharat Gogawale शिर्डीत साई दर्शनानंतर बोलतांना म्हटले MLA Bharat Gogawale in Shirdi आहे. अधिवेशन संपल्यानंतर नागपुरहुन सम्रुध्दी महामार्गाने प्रवास करत आपल्या कुटुबीयांसह भारत गोगावले हे 2022 च्या शेवटच्या दिवशी साईबाबांच्या दर्शनासाठी पोहचले आहेत. महाविकास आघाडी सरकारची दोन वर्षे कोरोनात MVA Leaders on no confidence motion गेली. त्यामुळे काम करता आले नाही हे वारंवार सांगतात. मात्र तो काळ निघुन गेल्यानंतर जी संधी मिळाली त्यात ती कसर भरुन काढावी लागते. आता आमच्या सरकारने पाच महीन्यात जे निर्णय घेतले, ते निर्णय घेवु शकले असते. ईच्छाशक्ती प्रबळ असेल तर सगळे करता येते. ती इच्छाशक्ती एकनाथ शिंदे आणि फडणवीसांमध्ये आहे, असे ते यावेळी no confidence motion against Assembly Speaker म्हणाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details